आई कुठे काय करते या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.या मालिकेतील आप्पा, आई, अरूंधती, अनिरूद्ध, यश, अभिषेक, इशा आणि संजना या पात्रांना प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.या पात्रांशिवाय सध्या शेखर, गौरी आणि गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीस यांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.रजनीची भूमिका अभिनेत्री सुषमा मुरुडकर साकारते आहे.सुषमा मुरुडकर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून....कुंडली भाग्य, कहा हम कहा तुम, संजीवनी सीजन २, लाल इश्क, ये हे मोहब्बते, कसोटी जिंदगी की, ये हे चाहते अशा अनेक प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे..याशिवाय सध्या ती बायको अशी हव्वी मालिकेत काम करताना दिसत आहे...
poojavo
#SushmaMurudkar #RAJNI #AAikuthekaykarte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber